सर्व क्षेत्रांमध्ये महिलांनी स्थान निर्माण केले पाहिजे : मोरे
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- महिलांनी सर्व क्षेत्रांमध्ये आपले स्थान निर्माण केले पाहिजे असे सांगून महिला आर्थिक, सामाजिक,शारीरिक, सांस्कृतिक अणि मानसिकदृष्ट्या सक्षम असली पाहिजे, असे मत मनोरमा मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह बँकेच्या चेअरमन शोभा मोरे यांनी व्यक्त केले संगमेश्वर असणे गरजेचे वाणिज्य महिलांमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले. आजच्या काळामध्ये महिलांनी आपल्या आरोग्याकडे लक्ष देऊन शारीरिकदृष्ट्या सक्षम वनण्याचे आवाहन त्यांनी केले. शनिवारी,महाविद्यालयातील विभागाच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात 'बँकिंग व महिलांची भूमिका' या विषयावर त्या बोलत होत्या.बँकिंग क्षेत्रामधील विविध संकल्पना तसेच महिलांनी बँकिंग सेवेच्या माध्यमातून आर्थिक सक्षम कसे वनावे, यावर त्यांनी मार्गदर्शन केले.शिवाजी महाराजांसारखे व्यक्तिमत्त्व घडविण्यासाठी जिजाऊंची जी भूमिका होती ती भूमिका आजच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. ऋतुराज वुवा यांनी जागतिक महिला दिन का साजरा केला जातो, याची माहिती देऊन विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या यशस्वी महिलांची उदाहरणे दिली.प्रास्ताविक वाणिज्य शाखेच्या
उपप्राचार्या डॉ. वंदना पुरोहित यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रा. शरयू भिसे यांनी करून
दिला. सूत्रसंचालन डॉ. पार्वती शेटे यांनी केले तर आभार अॅड. वैशाली अचकनळळी यांनी मानले.या कार्यक्रमासाठी प्रा. वसवराज हागरगुंडगी, डॉ. सविता पाटील,प्रा. लता विटकर, प्रा चेतन धूळखेडकर यांनी परिश्रम घेतले.
0 Comments