मधु पुष्प महीला मंडळाचा भव्य हळदीकुंकू समारंभ.
सोलापूर (कटूसत्य वृत्त):-इंचगिरी मठ . जुळे सोलापूर येथे संपन्न.सलग तिसऱ्या वर्षी मंडळाने का कार्येक्रम आयोजित केला होता.हळदीकुंकू कार्येक्रम विधवा महिलांसाठी.कुमारीका मुली सवाष्णबायका यांच्या साठी आयोजित करण्यात येतो.मधुपुष्प महीला मंडळाच्या अध्यक्षा सौ माधुरी डहाळे. मंडळाचे मार्गदर्शक डॉक्टर माधुरी पारपल्लवार तसेच मठाच्या मठाधीश पुष्पाताई महाराज यांचे मार्गदर्शन लाभले मंडळाच्या सर्व महिला यावेळी उपस्थित होत्या अशा रीतीने कार्यक्रम संपन्न झाला.
0 Comments