Hot Posts

6/recent/ticker-posts

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त शहर काँग्रेसच्या वतीने अभिवादन

 राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त शहर काँग्रेसच्या वतीने अभिवादन




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- ब्रिटीशांच्या जुलमी राजवटीतून भारताला स्वतंत्र करण्याच्या लढ्यामध्ये सत्याग्रहाचा मार्ग स्विकारून स्वातंत्र्य लढ्यामध्ये अमूल्य योगदान दिलेल्या राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने सोलापूर रेल्वे स्टेशन जवळ येथील त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास शहर अध्यक्ष चेतन भाऊ नरोटे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

यावेळी प्रदेश सचिव संजय हेमगड्डी, सेवादल प्रभारी प्रदेशाध्यक्ष सुदीप चाकोते, माजी महापौर अरिफ शेख,  महिला अध्यक्ष प्रमिलाताई तूपलवंडे, सेवादल अध्यक्ष भीमाशंकर टेकाळे, भटक्या विमुक्त जाती अध्यक्ष युवराज जाधव,  मिडीया सेल अध्यक्ष तिरुपती परकीपडंला, वक्ता सेल अध्यक्ष नागनाथ कदम, वाणिज्य व उद्योग सेल अध्यक्ष पशुपती माशाळ, उपाध्यक्ष बसवराज म्हेत्रे, सिद्धाराम चाकोते, उपेंद्र ठाकर, अशोक कलशेट्टी, हाजीमलंग नदाफ, गिरीधर थोरात, लखन गायकवाड, सागर उबाळे, परशुराम सतारेवाले, नागेश म्हेत्रे,  विवेक कन्ना, नासिर खान, सुभाष वाघमारे, नूरअहमद नालवर, रफिक चकोले, माजी महिला अध्यक्ष अँड, करीमुनिसा बागवान, सुमन जाधव, हेमाताई चिंचोळकर, शुभांगी लिंगराज, शोभा बोबे, संध्या काळे, रुकैय्याबानो बिराजदार, मुमताज तांबोळी, सलीमा शेख, लता गुंडला, ज्योती गायकवाड, आशा गायकवाड, चंद्रकला निजमल्लू, मोहसीन फुलारी, आप्पा सलगर, चंद्रकांत टिक्के, नागनाथ शावणे, शिवाजी साळुंखे, विश्वास गज्जम, अभिलाष अच्युगटला, सुनील डोळसे, हाजी महमूद शेख आदी उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments