विद्यापीठाच्या 'सायबर' पुरस्कार
सोलापूर : (कटूसत्य वृत्त) :-
पुणे येथे पार पडलेल्या क्विक हिल फाउंडेशनच्यावतीने आयोजित 'सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा' समारंभात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या सायबर क्लबला 'बेस्ट क्लब ओव्हरऑल' हा पुरस्कार देण्यात आला. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते याचे वितरण झाले. सोहळ्यास कुलगुरु डॉ. प्रकाश महानवर, संगणकशास्त्र संकुलाचे संचालक डॉ. राजीवकुमार मेंते व विद्यापीठाच्या सायबर क्लबचे प्रमुख अधिकारी मालती जाधव, सायली
शेळके, सुप्रिया शिंदे, शकुंतला बेळळे अनुपमा काटकर, कैलाश काटकर, डॉ. संजय काटकर उपस्थित होते.
0 Comments