कोर्टी ग्रामपंचायत वतीने दिव्यांग व्यक्तींना 5% निधीचे वाटप

पंढरपूर (कटूसत्य वृत्त):- पंढरपूर तालुक्यातील कोर्टी येथे ग्रामपंचायत यांच्या वतीने दिव्यांग व्यक्तींना पाच टक्के निधीचे वाटप करण्यात आले.कोटी ग्रामपंचायत ने दरवर्षीप्रमाणे दिव्यांग व्यक्तींना ग्रामपंचायत यांच्या स्व निधीतून 50 दिव्यांग व्यक्तींना, प्रत्येक 2300 रुपये प्रमाणे निधीचे वाटप, कोटीचे सरपंच यांच्या मार्गदर्शनाखाली व , सरपंच उपसरपंच , ग्रामपंचायत सदस्य माजी उपनगराध्यक्ष व ग्रामपंचायत अधिकारी, एस एन इंगोले यांच्या हस्ते उपस्थित दिव्यांग व्यक्तींना चेक वाटप करण्यात आले.
यावेळी ग्रामपंचायत सरपंच समाजसेवक राजू पवार, माजी सरपंच रामभाऊ मिसाळ, माझी उपनगराध्यक्ष, निलराज डोंबे, माझी सरपंच रघु पवार, कोर्टी ग्रामपंचायतचे सदस्य, मधुकर वाघमारे सिकंदर मुलानी, पोपट हाके बाळू व्हनकडे धनाजी सकटे, भारत पवार बापू मिसाळ सर राजू बाबर दिनेश चव्हाण सुरज लवटे श्रीनाथ बाबर अण्णा लवटे महिला बचत गट प्रतिनिधी बायडाबाई हाके ग्रामपंचायत लिपिक जमीर शेख ग्रामपंचायत कर्मचारी व दिव्यांग व्यक्ती व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments