Hot Posts

6/recent/ticker-posts

तडवळे येथे महा रक्तदान शिबिर संप्पन,224 रक्त दान

 तडवळे येथे महा रक्तदान शिबिर संप्पन,224 रक्त दान



कसबे तडवळे (कटूसत्य वृत्त):- धाराशिव तालुक्यातील कसबे तडवळे येथे अनंत विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंदाचार्य महाराज यांच्या वतीने कसबे तडवळे येथील सेवा केंद्रात महा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या मध्ये तब्बल 224 रक्त दात्याने रक्त दान करून रेकॉर्ड ब्रेक विश्व विक्रम तडवळे सेवा केंद्राने दाखवून दिला आहे.या मध्ये धाराशिव शासकीय रक्त पथपेढी व भगवंत रक्तपेढी यांच्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य करून शिबिर उत्साहात पार पाडले.या मध्ये तडवळे सेवा केंद्रातील जयसिंग भोईटे,रामलिंग सुरवसे,प्रभाकर गुळवे,भगवान कोळी, बाळू कोरडे,अनिकेत पवार,प्रदीप शिंदे,राज सुरवसे,अशोक देशमुख,दिपक कदम,सिदु पवार,गणेश गायकवाड,स्वप्नील भांड,अण्णा पानढवळे,विकी भोईटे,सोनू लांडगे व सेवा समितीने यशस्वी रित्या पार पाडले.
Reactions

Post a Comment

0 Comments