Hot Posts

6/recent/ticker-posts

भारतीय संविधानाने तुमच्या करिता तुमच्या गावामध्ये किती नेमलेले नोकर आहेत ?

 भारतीय संविधानाने तुमच्या करिता तुमच्या  गावामध्ये 

किती नेमलेले नोकर आहेत ?

 

१) ग्रामसेवक 

२) ग्रा.पं.शिपाई 

३) ग्रा.पाणी पू.शिपाई 

४) ग्रामरोजगारसेवक 

५) ग्रा.काॅ. ऑपरेटर 

६) सफाई कामगार 

७) माध्यशाळा कर्मचारी' 

८) उच्च माध्यमीक कर्मचारी 

९) जि. प. शाळा कर्मचारी / शिक्षक

१०) तलाठी 

११) मंडळ अधिकारी 

१२) बीटहवलदार      (पोलीस) 

१३) पशूवैद्यकीय अधिकारी 

१४) पशूवैद्यकीय शिपाई 

१५) कृषीसहाय्यक 

१६) बॅक कर्मचारी 

१७) सेवासहकारी सोसायटी कर्मचारी 

१८) सरकारी दवाखान्यातील कर्मचारी / नर्स 

१९) मलेरीया निर्मूलन कर्मचारी 

२०) नर्स सहाय्यक

२१) आशा वर्कर

२२) अंगणवाडी कर्मचारी 

२३) वायरमण

२४) सबस्टेशन कर्मचारी

२५) पालक अभियंता. 

# तुम्हाला सेवा देण्यासाठी ठेवलेले दूकानदार*

१) स्वस्त धान्य दुकान 

२) राॅकेल दुकानदार 

# तुमचे सेवक

१) खासदार

२) आमदार 

३) जि.प.सदस्य 

४) पं. समीती सदस्य 

५) सरपंच 

६) ग्रा.पं.सदस्य.

७) नगरसेवक

८) सोसायटीचे अध्यक्ष / सदस्य. 

वरील ह्या सगळ्यांचे आपण मालक आहोत हेच आपल्याला माहीत नाही. मालक झोपलाय म्हणून नोकर चरतोय.

सरकारी नोकर वर्गाला संविधनिक नाव आहे "लोकसेवक" त्यांना साहेब न बोलता याच नावाने हाक मारली पाहिजे. नोकराला विचारून कॅबिन मध्ये जावे लागते. हे चुकीचे आहे. तसेच यांच्या कार्यालयाला दरवाजा नको. यांना सतत जाणीव करून द्यावी की तू जनतेचा नोकर आहे. तशी पाटी प्रवेशद्वारावर लावली पाहिजे.

फक्त आपणच आपल्या प्रादेशिक नोकरांकडून काम करून घ्यायला कमी पडतोय...

महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगीतलेच आहे की, एकवेळ अर्धपोटी रहा... परंतू सुशिक्षित व्हा. पूस्तके वाचा. संघटीत व्हा. अन्याया विरूद्ध संघर्ष करा. जाब विचारा यांना त्यांच्या कर्तव्याचा भारतीय संविधानाने तुम्हाला अधिकार दिलेले आहेत.

 झोपेचे सोंग घेतलेला समाज जागा हो 

तू सत्याचा धागा हो.

आपला प्रत्येक शासकीय कर्मचारी व अधिकारी जनसामान्य साठी गोरगरीब जनतेसाठी तो आपला काम करून देण्यासाठी नोकर आहे ,

Reactions

Post a Comment

0 Comments