भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या पथसंचलनासाठी ओंकार कुंभार याची निवड
सोलापूर(कटूसत्य वृत्त):-सोलापूर म्हेत्रे वस्ती येथील रहिवासी तर सध्या पुणे येथील मॉडर्न कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स शिवाजीनगर पुणे येथे बी. काॅम मध्ये शिकत असलेल्या ओंकार विजयकुमार कुंभार ( ज्युनियर अंडर ऑफिसर) यांची एनसीसी कडून भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या दिल्ली येथील पथसंचलनासाठी एनसीसीच्या महाराष्ट्र डायरेक्टरेट कडून निवड झाली आहे. त्यामुळे समाजाच्या सर्व स्तरांतून त्यांचे कौतुक होत आहे .
0 Comments