Hot Posts

6/recent/ticker-posts

मराठा सेवा संघ अन् संभाजी ब्रिगेडच्या वतीने अभिजीत पाटील यांचा सत्कार

 मराठा सेवा संघ अन् संभाजी ब्रिगेडच्या वतीने अभिजीत पाटील यांचा सत्कार





टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त):- महाराष्ट्रा मध्ये लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर विधानसभेची निवडणूक लागली होती त्यामध्ये संभाजी ब्रिगेडने महाविकास आघाडीला पाठिंबा दिला होता त्याच अनुषंगाने अपक्ष उमेदवार रणजितसिंह शिंदे व महाविकास आघाडी च्या वतीने शरद पवार गटाचे उमेदवार अभिजीत पाटील तर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून मीनल ताई साठे उभे होत्या त्यामध्ये अभिजीत पाटील यांनी चांगल्या मताने विजय मिळवल्याने माढा तालुक्यातील मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेड यांच्यावतीने नुकताच सत्कार करण्यात आला
या सत्कार समारंभाच्या वेळी संभाजी ब्रिगेडचे सचिन बापू जगताप म्हणाले की अभिजीत पाटील हे तळागाळातील कार्यकर्ते होते त्यांनी संभाजी ब्रिगेड पासून कामाची सुरुवात केली होती अनुभव असल्याने ते आज माढा तालुक्याचे आमदार झाले आहेत म्हणून आज त्यांचा सत्कार मराठा सेवा संघ अन् संभाजी ब्रिगेड यांचे वतीने सत्कार होतोय.
सत्कार समारंभाच्या वेळी तात्या पाटील-मा.जिल्हाध्यक्ष मराठा सेवा संघ,किरणराज घाडगे-विभागीय अध्यक्ष,दिनेश जगदाळे-रा.का.सदस्य,सचिन जगताप-जिल्हाध्यक्ष संभाजी ब्रिगेड सोलापूर,किरण चव्हाण-अध्यक्ष केळी उत्पादक संघ,संजयजी पाटील-कृषी अधिकारी,बालाजी जगताप-जि.उपाध्यक्ष,निलेश देशमुख-तालुकाध्यक्ष मसेसं माढा,दिगंबर मिसाळ-तालुकाध्यक्ष माळशिरस,अविनाश पाटील-तालुकाध्यक्ष माढा,दत्तात्रय ताड-तालुकाध्यक्ष पंढरपूर, बाळासाहेब बागल-मा.तालुकाध्यक्ष, स्वागत कदम-शहराध्यक्ष पंढरपूर, प्रकाश गाजरे-ता.उपाध्यक्ष पंढरपूर,शेखर आटकळे-ता.उपाध्यक्ष,सतीश चांदगुडे-ता.कार्याध्यक्ष,भारत माने सर,प्रशांत जगताप-तालुकाध्यक्ष वाहतूक आ,अजय गायकवाड- तालुकाध्यक्ष का.आघाडी,किरण जाधव-ता.उपाध्यक्ष वि.आ,योगेश मुळे-शहर उपाध्यक्ष टेंभुर्णी,उमेश जगताप-युवा नेते सापटणे (टें),सागर गोडसे- शाखाप्रमुख पिंपळनेर,महेश देशमुख,सागर पवार,नीळकंठ गरड-युवा नेते उपळवटे,प्रविण आबा जगताप-चेअरमन चंद्रभागा दुध संघ,सुनील ढवळे,प्रकाश नाना खुपसे-मा.सरपंच उपळवटे,गुणवंत वाघ-युवा नेते आढेगाव,माऊली आटकळे-युवा नेते शेगांव,पांडुरंग जगताप,बंडू आबा ढवळे,महादेव जगताप,बाळासाहेब भोसले- शाखाप्रमुख कुर्डु,विजय आसबे-शाखा उपाध्यक्ष,बंडू कुटे,स्वप्नील जगताप,महेश ब्रेदर-संभाजी ब्रिगेड करकंब,प्रताप गवळी भाऊसाहेब,दत्तात्रय चव्हाण साहेब,सिध्देश्वर यादव-संभाजी ब्रिगेड तावशी,गोरख ताड,ज्योतीराम बागवाले,दादासाहेब पवार साहेब,शिवाजीराव लोकरे-सचिव मसेसं माढा,आर.डी.यादव भाऊसाहेब,शिवाजीराव लोकरे भाऊसाहेब अधिक जण उपस्थित होते संभाजी ब्रिगेडच्या वतीने सत्कार केल्याबद्दल त्यांचे आभार अभिजीत पाटील यांच्या वतीने नितीन सरडे यांनी मानले.


Reactions

Post a Comment

0 Comments