Hot Posts

6/recent/ticker-posts

जिल्हा परिषदेत संविधान दिन साजरा

 जिल्हा परिषदेत संविधान दिन साजरा



सोलापूर (कटूसत्य वृत्त):- महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियनच्या वतीने संविधान दिवस साजरा करण्यात आला. याप्रसंगी प्रस्ताविकेच्या शिलालेखास अभिवादन करताना अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर,उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशासन स्मिता पाटील, मुख्य लेखा व वित्त अधिकारी मीनाक्षी वाकडे ,उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशादीन शेळकंदे,डेप्युटी सीईओ अमोल जाधव, हरिदास हावळे, संजय धनशेट्टी, संतोष कुलकर्णी, कादर शेख, सुलभा वठारे, जि.प . पत्रकार संघ अध्यक्ष शेखर गोतसुर्वे,राज्य सरचिटणीस विवेक लिंगराज, जिल्हाध्यक्ष तजमुल मुतवली, चेअरमन डॉ. एस. पी .माने, कास्टराईब कर्मचारी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष गिरीश जाधव, लिपिकवर्गीय संघटनेचे अध्यक्ष अविनाश गोडसे, उप अभियंता उंबरजे, अभिमन्यू कांबळे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सचिव विलास मसलकर, विशाल घोगरे, महिला कार्याध्यक्ष स्वाती स्वामी गोदावरी राठोड ,सविता काळे, मृणाली शिंदे, आरती माडेकर,संतोष शिंदे ,राकेश सोडडी,श्रीशैल देशमुख, डॉ. एस .पी .माने ,महानंदा कुंभार, कल्याणी माने , नंदिनी पुजारी,चेतन वाघमारे, जाफर शेख ,हरिभाऊ देशमुख आदींनी परिश्रम घेतले.

चौकट

भारतीय संविधान उद्देशिकेचे वाचन शिवरत्न सभागृहात शिक्षणाधिकारी प्राथमिक कादर शेख  यांच्या समवेत अधिकारी कर्मचारी यांनी केले .

चौकट
अनेक वर्षा पासून युनियनचा उपक्रम
जिल्हा परिषद मुख्यालय परिसरातील भारतीय संविधान दिना निमित्त फूलांची सजावट करून संविधान उद्देशिका सजाविण्यात येते . गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद युनियनच्या वतीने उपक्रम करण्यात येते.

Reactions

Post a Comment

0 Comments