महाविकास आघाडी महाराष्ट्र विधानसभा निवडणुक २०२४ जागावाटप
काँग्रेस -119, शिवसेना ठाकरे गट -86, शरद पवार राष्ट्रवादी-75, शेकाप -3, समाजवादी -3, कमुनिस्ट -2, एकूण -288
1)नंदुरबार जिल्हा काँग्रेस - अक्कलकुवा, शहादा, नंदुरबार, नवापूर
2) धुळे जिल्हा काँग्रेस - साक्री,धुळे ग्रा, शिंदखेडा ठाकरे गट - शिरपूर, शरद पवार - धुळे शहर
3) जलगाव जिल्हा शरद पवार - भुसावळ, अमळनेर, मुक्ताईनगर, जळगाव शहर काँग्रेस - रावेर, जामनेर ठाकरे गट- चोपडा,चाळीसगाव, पाचोरा, एरंडोल, जलगाव ग्रामीण
4)नाशिक जिल्हा (ठाकरे गट - नांदगाव, मालेगाव बाह्य, नाशिक पूर्व, नाशिक पश्चिम) (शरद पवार - येवला,बागलाण, दिंडोरी, सिन्नर , निफाड, देवळाली) (काँग्रेस - मालेगाव शहर, इगतपुरी,चांदवड,नाशिक मध्य) कम्युनिस्ट - कळवण
5) बुलढाणा जिल्हा काँग्रेस - मलकापूर, चिखली, जलगाव जामोद, खामगाव ठाकरे गट- बुलढाणा, मेहकर शरद पवार - सिंदखेड राजा
6) अकोला जिल्हा काँग्रेस - अकोट, अकोला पश्चिम ठाकरे गट - बाळापूर, अकोला पूर्व शरद पवार - मूर्तिजापूर
7) वाशिम जिल्हा काँग्रेस - रिसोड ठाकरे गट - वाशिम शरद पवार - कारंजा
8) अमरावती जिल्हा काँग्रेस - धामणगाव रेल्वे, तिवसा, अमरावती, अचलपूर, मेळघाट , मोर्शी, दर्यापूर ठाकरे गट - बडनेरा
9) वर्धा जिल्हा काँग्रेस - देवळी, आर्वी, वर्धा शरद पवार - हिंगणघाट
10) नागपूर जिल्हा काँग्रेस - सावनेर, उमरेड, रामटेक, नागपूर दक्षिण, नागपूर उत्तर, नागपूर पूर्व, नागपूर पश्चिम, नागपूर मध्य, कामठी, हिंगणा शरद पवार - काटोल, ठाकरे गट - नागपूर दक्षिण पश्चिम
11)भंडारा जिल्हा काँग्रेस - साकोली, भंडारा शरद पवार - तुमसर
12)गोंदिया जिल्हा काँग्रेस - तिरोरा, गोंदिया, आमगाव शरद पवार - अर्जुनी मोरगाव
13)गडचिरोली जिल्हा काँग्रेस- गडचिरोली, आरमारी, अहेरी 14)चंद्रपूर जिल्हा काँग्रेस - राजुरा, चंद्रपूर, बल्लारपूर, चिमूर, वरोरा, ब्रम्हपुरी
15)यवतमाळ जिल्हा काँग्रेस - वणी, राळेगाव, यवतमाळ, उमरखेड, अर्णी ठाकरे गट - दिग्रस शरद पवार - पुसद
16)नांदेड जिल्हा काँग्रेस - भोकर,नांदेड उत्तर, नांदेड दक्षिण, देगलुर, नायगाव, मुखेड शरद पवार - किनवट , लोहा ठाकरे - हदगाव
17)हिंगोली जिल्हा काँग्रेस - हिंगोली ठाकरे गट - कलमनुरी शरद पवार - वसमत
18)परभणी जिल्हा ठाकरे गट - परभणी, गंगाखेड, शरद पवार - जिंतूर काँग्रेस - पाथरी
19)जालना जिल्हा काँग्रेस - परतूर, जालना, शरद पवार - घनसावंगी, भोकरदन ठाकरे गट - बदनापुर
20)छत्रपती संभाजीनगर जिल्हा (ठाकरे गट - वैजापूर, कन्नड, संभाजीनगर पश्चिम, संभाजीनगर मध्य, संभाजीनगर पूर्व, पैठण ) काँग्रेस - सिल्लोड, फुलंब्री शरद पवार - गंगापूर
21बीड जिल्हा शरद पवार- गेवराई, माजलगाव, परळी, केज, बीड, आष्टी
22)लातूर जिल्हा काँग्रेस - लातूर शहर, लातूर ग्रामीण, निलंगा, औसा शरद पवार - अहमदपूर, उदगीर
23)धाराशिव जिल्हा ठाकरे गट - धाराशिव, उमरगा शरद पवार - परंडा, काँग्रेस - तुळजापूर
24) अहमदनगर जिल्हा शरद पवार - जामखेड, अकोले, पारनेर, राहुरी, श्रीगोंदा, पाथर्डी, काँग्रेस - संगमनेर, श्रीरामपूर, शिर्डी, कोपरगाव ठाकरे गट - नेवासा, नगर शहर
25)सोलापूर जिल्हा काँग्रेस - सोलापूर मध्य, सोलापूर दक्षिण, अक्कलकोट, माढा शरद पवार - पंढरपूर, माळशिरस, मोहोळ, बार्शी ठाकरे गट - करमाळा, सोलापूर उत्तर शेकाप - सांगोला
26) पुणे जिल्हा काँग्रेस - कसबा, पुणे कँटोन्मेंट, शिवाजीनगर, भोर, पुरंदर, जुन्नर शरद पवार - हडपसर, वडगाव शेरी, खडकवासला, बारामती, दौंड, इंदापूर, शिरूर, खेड, आंबेगाव, चिंचवड, ठाकरे गट - कोथरूड, पर्वती, भोसरी, पिंपरी,मावळ
27) सातारा जिल्हा शरद पवार - सातारा, फलटण, वाई, कराड उत्तर, कोरेगाव ठाकरे गट - पाटण, माण काँग्रेस - कराड दक्षिण
28) सांगली जिल्हा काँग्रेस - सांगली, कडेगाव पलूस,जत, मिरज शरद पवार - तासगाव, इस्लामपूर, शिराळा ठाकरे गट - खानापूर
29) कोल्हापूर जिल्हा काँग्रेस - कोल्हापूर दक्षिण, कोल्हापूर उत्तर, करवीर, हातकणंगले, इचलकरंजी, राधानगरी शरद पवार - कागल, चंदगड ठाकरे गट - शिरोळ, शाहूवाडी
30) सिंधुदुर्ग जिल्हा ठाकरे गट - कुडाळ, कणकवली शरद पवार - सावंतवाडी
31) रत्नागिरी जिल्हा ठाकरे गट - राजापूर, रत्नागिरी, गुहागर, दापोली शरद पवार - चिपळूण
32) रायगड जिल्हा ठाकरे गट - महाड, अलिबाग, कर्जत,पनवेल शरद पवार - श्रीवर्धन शेकाप - पेण, उरण,
33) पालघर जिल्हा कम्युनिस्ट - डहाणू ठाकरे गट - पालघर, बोईसर, नालासोपारा काँग्रेस - वसई
शरद पवार - विक्रमगड
0 Comments