मौजे चळे आंबे व सरकोली(ता.पंढरपूर) येथे गावभेट दौऱ्या दरम्यान नागरिकांशी संवाद साधला..!
यावेळी विठ्ठलचे माजी संचालक ज्ञानेश्वर बापू गायकवाड , पांडुरंगचे संचालक दिनकरभाऊ मोरे,भास्कर मोरे,प्रताप गायकवाड,रामदास घाडगे , अतुल नाना मोरे,संतोषदादा गायकवाड,सरपंच ज्ञानेश्वर शिखरे,माजी सरपंच रणजित सोनटक्के,बंडूभाऊ मोरे,ज्ञानेश्वर वाघमारे,बंडू शिंदे,रयत क्रांती संघटनेचे रुपेश वाघ,चरणदास कोळी,पांडूरंग ताटे रमाकांत नाना पाटील,माऊली जाधव,रयत क्रांती पक्ष जिल्हा अध्यक्ष बाळकृष्ण बोबडे,सागर निर्मळ सर,तारापूर सोसायटी व्हाईस चेअरमन प्रदीप कदम,मोहन मोरे, आंबे येथिल सचिन पाटील, संभाजी शिंदे, महादेव शिंदे, दत्ता शिंदे, सुशील सावंत,अर्जुन कोळी,अशोक अण्णा शिंदे, हिरालाल शेख,समाधान शिंदे,भारत गायकवाड, नागा नेंबर, प्रेम धनवले,शंकर शिंदे, नेताजी नगणे, संतोष सगर संतोष शिंदे दादा शिंदे अभिजीत जाधव योगेश दांडगे महेश शिंदे नाना शिंदे जयवंत अंकुशराव नितीन अंकुशराव सौरभ माने कृष्णदेव शिंदे नितीन पाटील मारुती शिंदे नितिन शिंदे, हरी गायकवाड कांतीलाल पुजारी पांडू सावंत विष्णु शिंदे अभी गायकवाड समाधान आदरराव तसेच सरकोली येथिलभास्कर भोसले मधुकर पैलवान सरपंच शिवाजी भोसले भास्कर भोसले रयत क्रांती चे दीपक भोसले लक्ष्मण कराळे विलास भोसले शकील इनामदार. महेश बेदरे जनार्दन भोसले.तात्यासाहेब भोसले शिवाजी भोसले किसन खंडागळे सरपंच कराळे हणमंत भोसले चेअरमन सह इतर उपस्थित होते.
0 Comments