थोपटे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला
महाविकास आघाडीच्या वतीने भोर - वेल्हा (राजगड) - मुळशी विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार संग्रामदादा थोपटे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी आयोजित भव्य पदयात्रेत सहभागी झाले. भोर - वेल्हा (राजगड) - मुळशी मतदारसंघातील जनतेच्या आशीर्वादाने संग्रामदादा मोठ्या मताधिक्याने आपल्या विजयाचा चौकार मारतील असा विश्वास व्यक्त केला. याप्रसंगी विदुरा(नानासाहेब) नवले, अशोक मोहोळ, महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते आदी उपस्थित होते.
0 Comments