गूळवंची,कारंबा,अकोलेकाटी (ता.उत्तर सोलापूर) येथे गावभेट दौऱ्या दरम्यान नागरिकांशी संवाद साधला..!
अकोलेकाटी (कटूसत्य वृत्त):- यावेळी प्रकाश चोरेकर,सुनील भोसले,प्रविण भालशंकर,दाजी गोफणे,मंजूर शेख,अमरसिंह चव्हाण,शिरीष म्हमाने,जगन्नाथ भोरे,अमोल पाटील,दशरथ पवार,कुमार नवगिरे,आण्णा काळे,नितीन झाजले,आण्णासाहेब खताळ,सुहास भोसले,पांडुरंग नवगिरे,अभिषेक पवार, बिभीषण भोसले,मैनूद्दीन पठाण, दयदीप नवगिरे,पुष्कराज भोसले सह कारंबा येथील विनायक सुतार, महेश पेंडपाले,आनंद सुतार,भागवत कत्ते, संजय आदाटे,अमोल सुतार,प्रवीण पाटील,लक्ष्मण माने, तसेच अकोलेकाटी येथील अतिश गवळी,उपसरपंच सतीश लामकाने,सचिन जांभळे,हमीद मुलाणी,मल्लिनाथ जांभळे,तुकाराम चव्हाण,सलीम शेख,नाना लामकाने,येडप्पा कसबे,सर्जेराव पाटील,रंगनाथ लामकाने,दादा शेख,गुडुभाई शेख,अंगद माने सह इतर उपस्थित होते.
0 Comments