मार्डी (ता.उत्तर सोलापूर) येथे गावभेट दौऱ्या दरम्यान नागरिकांशी संवाद साधला..!
मार्डी (कटूसत्य वृत्त):- यावेळी महाराष्ट्र राज्य रोजगार हमी मंडळाचे अध्यक्ष श्री शहाजी भाऊ पवार,अविनाश दादा मार्तंडे, प्रकाश चोरेकर,सुनील भोसले,सुवर्णाताई झाडे,प्रविण भालशंकर,दाजी गोफणे,भारतीय जनता पार्टी कोषाध्यक्ष इंद्रजीत पवार,मंजूर शेख,शिरीष म्हमाने,गणेश बचुटे,जगन्नाथ भोरे,अमोल पाटील,दशरथ पवार, श्रीकांत मार्तंडे,विशाल मार्तंडे,मनोहर विटकर सर, तायप्पा शेंडगे,रेवणसिद्ध कापसे, हणमंत बनसोडे,प्रदीप मुडके,चंद्रकांत तोडकर सह इतर उपस्थित होते.
0 Comments