वडाळा येथे गावभेट दौऱ्या दरम्यान जेष्ठ श्री सुरेश साठे यांनी स्वागत केले..!

वडाळा (ता.उत्तर सोलापूर) येथे गावभेट दौऱ्या दरम्यान जेष्ठ श्री सुरेश साठे यांनी स्वागत केले..! यावेळी प्रकाश चोरेकर,सुनील भोसले,प्रविण भालशंकर,दाजी गोफणे,मंजूर शेख,बाळराजे मोहिते,अमरसिंह चव्हाण,शिरीष म्हमाने,जगन्नाथ भोरे, कल्याण भाईजान काळे,अमोल पाटील,दशरथ पवार सह इतर उपस्थित होते.
0 Comments