लक्ष्मी टाकळी ग्रामपंचायत तीर्थक्षेत्र विकास आराखडा वर्ग क मध्ये समाविष्ट ,35 लाखाचा निधी उपलब्ध
सरपंच साठे बंधू यांच्या प्रयत्नाला मोठे यश,
पंढरपूर (कटूसत्य वृत्त):- महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब तसेच सोलापूर जिल्हा नियोजन समिती महेश नाना साठे संपर्कप्रमुख सोलापूर लोकसभा यांच्या आशीर्वादाने तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय चंद्रकांत दादा पाटील साहेब यांच्या आशीर्वादाने पहिल्याच वेळेस लक्ष्मी टाकळी ग्रामपंचायत तीर्थक्षेत्र विकास आराखडा वर्ग क मध्ये समाविष्ट करून 35 लाख रुपये एवढा भरघोस निधी दिल्याबद्दल वरील सर्व सन्माननीय नेते मंडळीचे मी टाकळी ग्रामपंचायत सरपंच संजय देविदास साठे व टाकळी ग्रामपंचायत सदस्य व रहिवाशाकडून समाधान व्यक्त केले जात आहे
0 Comments