Hot Posts

6/recent/ticker-posts

पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिटयूट मधील कौशल्य विकास बोर्डाच्या इलेक्ट्रिकल सुपरवायझर, ऑटोमोबाईल मेकॅनिक कोर्सेसचे निकाल जाहीर

 

पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिटयूट मधील कौशल्य विकास बोर्डाच्या इलेक्ट्रिकल सुपरवायझर, ऑटोमोबाईल मेकॅनिक कोर्सेसचे निकाल जाहीर


सातारा (कटूसत्य वृत्त):- माहे जुलै २०२४ मध्ये झालेल्या महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळ मुंबई (एमएसबीएसव्हीईटी) बोर्डा व्दारे घेण्यात आलेल्या पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिटयूट, सातारा मधील १) इलेक्ट्रिकल सुपरवायझर ऑन कन्स्ट्रक्शन साईट व २) ऑटोमोबाईल मेकॅनिक टेक्निशियन कोर्सेसच्या परिक्षांचे निकाल जाहीर झाले असून सविस्तर निकाल पुढीलप्रमाणे ७४%, १) इलेक्ट्रिकल सुपरवायझर सदर अभ्याक्रमांचा निकाल १००% लागला असून उत्तीर्ण झालेले विदयार्थी पुढीलप्रमाणे - १) नितिन बेडेकर - ८२%, ठोसेघर - सातारा २) ओकांर साळुंखे - ७९.६७%, देगांव-सातारा ३) रोशन चाळके - ७९%, चाळकेवाडी ठोसेघर - सातारा ४) स्वप्निल चव्हाण - ७७.१७%, जैतापूर चिंचणेर वंदन - सातारा ५) पृथ्वीराज बेडेकर - ७७%, ठोसेघर, सातारा ६ ) सुमित मोरे - ७४.५०%, कारी - सातारा ७) फैय्याज पठाण रहिमतपूर - कोरेगांव ८) पुरूषोत्तम कदम - ७४%, निनाम पाडळी - सातारा ९ ) अनिकेत सावंत - ७३.५३%, खातगुण - खटाव १०) नरेश खापरे - ७३.५०%, केंजळ - वाई ११ ) सुयश सरडे - ७२%, विजयनगर, जिहे - सातारा १२) अरमान शेख - ७१%, रहिमतपूर - कोरेगांव १३) सोहेल फकीर ७०.५०, सातारा १४) अभय सुर्यवंशी - ७०.२५% दौलतनगर, सातारा १५ ) अमीर मुलाणी - ७०%, देगांव - सातारा १६) आदित्य यादव ६९.५०% उंब्रज - कराड १७) प्रणव गुरव - ६९.५०% देगांव सातारा १८) सुशांत साळुंखे - ६९.४०%, खडकवाडी पाटण १९) रणजित नलवडे - तडवळे - कोरेगांव, २०) प्रणव माचुतर - महाबळेश्वर २१) लक्ष्मण देशमुख - आरे सातारा २२) सुदेश पाटील - नाणेगांव, पाटण २३) वैभव रांजणे - महाबळेश्वर २४) अभिषेक धाबेकर - शाहुपूरी - सातारा २५) आर्यन शेडगे - पुसेगाव - खटाव २६) तुषार गोडसे सपकाळ वडूज - खटाव २७) अशदुल्ला वारूनकर - भेकवली - महाबळेश्वर २८ ) वेदांत मोहिते - शिवथर - सातारा २९) जुवेद पटेल - मांचुतर - महाबळेश्वर ३०) अभिमन्यु केळमणे - क्षेत्रमहाबळेश्वर ३१) तुषार निकम - जांब - कोरेगांव ३२) प्रणव जगदाळे - अनवडी - वाई इ.


२) अॅटोमोबाईल मेकॅनिक टेक्निशियन
सदर अभ्यासक्रमांचा निकाल १००% लागला असून उत्तीर्ण झालेले
विदयार्थी पुढीलप्रमाणे - १) मंदार पाचंगे - गंगापुरी - वाई २) राजेश महाडीक - आरेतर्फ चिखली-सातारा.- परळी ३) ओंकार शिर्के -
वरील विविध कोर्सेसच्या विद्यार्थ्यानी महाराष्ट्र राज्य कौशल्य व्यवसाय शिक्षण व परीक्षा मंडळाची मार्कशिट संस्थेमधून ऑफिस वेळेत घेवून जावीत. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष / संचालक प्रा. सुनिलकुमार गो. पाटील, प्राचार्य सुजित पाटील यांनी अभिनंदन केले सदरहू १) इलेक्ट्रिकल सुपरवायझर व २) ॲटोमोबाईल मेकनिक टेक्निशियन कोर्स जिल्हयामध्ये फक्त पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिटयूट, सातारा मध्येच सुरू असून सदर अभ्यासक्रमाला शैक्षणिक पात्रता १० वी / १२ वी पास/नापास किवा कॉलेजच्या विद्यार्थ्याना प्रवेश घेता येतो सदर अभ्यासक्रमासाठी थेअरी व प्रॅक्टीकल मराठी माध्यमातून शिकवले जाते. प्रत्येक कोर्सससाठी स्वतंत्र प्रॅक्टीकल लॅब, स्वतंत्र थेअरी वर्ग उपलब्ध आहेत. तसेच विविध बोर्डाच्या परीक्षा होतात. विद्यार्थ्यांना येण्या जाण्यासाठी बस पासची सवलत असून प्रशिक्षण पुर्ण केल्यानंतर विविध कंपन्यामध्ये प्लेसमेंट दिली जाते. माहिती पत्रक व प्रवेश फॉर्मची किंमत रू. १००/ असून मनिऑर्डरने रूपये १२० / - पाठवा. प्राचार्य पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिटयूट, प्लॉट नं. ११, राधिका रोड, एस.टी. स्टॅण्ड जवळ, सातारा मो. ९८२२०९७०७१ ऑफिस वेळ सकाळी १० ते ६ वेळेत संपर्क साधावा.

Reactions

Post a Comment

0 Comments