Hot Posts

6/recent/ticker-posts

युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज आमची अस्मिता राजकोट येथील घटनेत दोषींवर गुन्हे दाखल करण्याची राष्ट्रवादीची मागणी

 युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज आमची अस्मिता राजकोट येथील घटनेत दोषींवर गुन्हे दाखल करण्याची राष्ट्रवादीची मागणी

राष्ट्रवादीकडून छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे काळे फित बांधून मूक निषेध आंदोलन


सोलापूर (कटूसत्य):- अखंड हिंदुस्तानचे आराध्य दैवत युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांचा राजकोट सिंधुदुर्ग येथील पुतळा निकृष्ट दर्जाचे काम आणि हलगर्जीपणामुळे कोसळला त्यामध्ये या प्रकरणात संबंधित अधिकारी इंजिनीयर आणि मूर्तिकार या सर्वांचीच सकल चौकशी करून गुन्हे दाखल करण्याची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोलापूर शहर च्या वतीने मागणी करण्यात आली. राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार प्रदेशाध्यक्ष खासदार सुनीलजी तटकरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली 

  राजकोट मधील घटनेचा निषेध करण्यासाठी मूक निषेध आंदोलन करण्यात आलं. सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यासमोर काळ्याफिती बांधून या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला . याप्रसंगी कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जय घोष केला नंतर सर्व कार्यकर्त्यांनी स्तब्ध बसून मुक आंदोलन केले .

आंदोलनाप्रसंगी जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार यांनी या घटनेमध्ये जे कोण दोषी असेल ते सर्व अधिकारी प्रशासन  मूर्तिकार अभियंते जे कोण असतील त्या सर्वांवर चौकशी लावून त्यांच्यावर तातडीने गुन्हे दाखल करून त्यांना शासन झालं पाहिजे जेणेकरून पुढील काळात महाराष्ट्राची अस्मिता असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा बाबत उभारण्याचे काम करत असताना हलगर्जीपणा करणार नाहीत किंवा अशा पद्धतीची परत चूक होऊ नये याच करिता कडक शासन होणे आवश्यक आहे  त्यामुळे आम्ही त्या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करून गुन्हे दाखल करण्याची मागणी करत आहोत यासंबंधी कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांनी घडलेल्या घटनेचा तीव्र निषेध करून छत्रपती शिवाजी महाराज हे कोणत्याही एका पक्षाचे नसून सबंध भारतीयांचे  आहेत त्यामुळे या घटनेचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करत आहोत घडलेला प्रकारात जो कोण दोषी असेल त्याच्यावर कडक कारवाई करावी विरोधकांनी यामध्ये राजकारण न करता यामध्ये जे दोषी असतील त्यांना शासन करण्यामध्ये लक्ष घालावे  

याप्रसंगी जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार  कार्याध्यक्ष जुबेर भाई बागवान ज्येष्ठ नेते बिजू अण्णा प्रधाने माजी परिवहन समिती सभापती आनंद मुस्तारे सुभाष मामा डांगे सुरेश तोडकरी

महिला आघाडी अध्यक्ष संगीता जोगधनकर कार्याध्यक्ष चित्रा कदम  महिला आघाडी दक्षिण विधानसभा अध्यक्ष कांचन पवार 

 महिला आघाडी प्रदेश सचिव लता ढेरे

 युवक अध्यक्ष सुहास कदम कार्याध्यक्ष तुषार जक्का समन्वयक महेश कुलकर्णी  संघटक दत्तात्रय बडगंची विद्यार्थी अध्यक्ष पवन पाटील सेवादल अध्यक्ष प्रकाश जाधव अल्पसंख्यांक शहराध्यक्ष अमीर शेख शहर उपाध्यक्ष सुजित अवघडे 

 OBC सेल अध्यक्ष अनिल छत्रबंद वाहतूक सेल अध्यक्ष इरफान शेख वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख बसवराज कोळी शहर मध्ये विधानसभा अध्यक्ष 

अलमेहराज आबादी राजे

सामाजिक न्याय विभाग कार्याध्यक्ष अनिल बनसोडे उपाध्यक्ष शत्रुघ्न कांबळे 

 कुमार जंगडेकर

कामगार आघाडी अध्यक्ष मार्तंड शिंगारे कार्याध्यक्ष संजय सांगळे 

डॉक्टर सेल अध्यक्ष डॉ. संदीप माने कार्याध्यक्ष महेश वसगडेकर डॉ. अनिल भाकरे सोशल मीडिया शहराध्यक्ष वैभव गंगणे कार्याध्यक्ष सोमनाथ  शिंदे दिनेश पवार दीपक जगताप अल्पसंख्यांक दक्षिण विधानसभा अध्यक्ष अशपाक कुरेशी मोईज मुल्ला आयुब शेख नरसिंह जंगम शाहिद शेख अली शेख मल्लेश साखरे शांताराम जंगम बेबी जाधव जया राठोड शांता राठोड प्रीती राठोड काजल चव्हाण सुरेखा घाडगे उज्वला पाटील दीपक जगताप शंकर कोळी मदन क्षीरसागर सागर गोरले प्रभाकर चव्हाण अनिकेत पवार महेश माने अरबाज अन्सारी अमित व्हट्टे किरण माने अक्षय पवार गणेश कानकुर्ती मोहसीन मुजावर सरफराज  बागवान शुभम खानाज तोफिक खैरी जैद मनिहार,महमूद पटेल, तौसीफ शैख, समीर शैख

 यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्वच प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती....

Reactions

Post a Comment

0 Comments