पाटील पत्रकारिता परिक्षेत उत्तीर्ण
• सोलापूर (कटूसत्य वृत्त ):-यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक मार्फत घेण्यात आलेल्या डिप्लोमा इन मास कम्युनिकेशन अँड जर्नालिझम या एक वर्षाच्या अभ्यासक्रममध्ये मच्छिंद्र पाटील उत्तीर्ण झाले आहेत. त्यांना ७९.७५ % गुण मिळाले. त्यांना पत्रकार रविंद्र नाशिककर व पांडुरंग सुरवसे यांचे मार्गदर्शन लाभले. विमल कन्या प्रशालेत ते इंग्रजी या विषयाचे शिक्षक आहेत. त्यांनी अनेक विध्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे. झाडे लावा झाडे वाचवा या अभियानात ते नेहमी सक्रिय असतात.

No comments:
Post a Comment