मुंबईच्या मतदान केंद्रावर सेलिब्रिटींची रांग;
अक्षय, जान्हवी, राजकुमारनं केलं मतदान
मुंबई(कटूसत्यवृत्त):-लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या आणि शेवटच्या टप्प्यासाठी आज मुंबईतील ६ जागांसह राज्यात एकूण १३ जागांवर आणि देशभरात ४९ जागांवर मतदान सुरू झाले आहे.अभिनेत्री सान्या मल्होत्रा हिने केले मतदान रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी मुंबईत मतदानाचा हक्क बजावला. हा अभिमानाचा क्षण असून प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजवावा असे आवाहन त्यांनी केले. अभिनेता राजकुमार राव याने बजावला मतदानाचा हक्क अभिनेत्री पायल रोहतगी आणि कुस्तीपटू संग्राम सिंह यांनी वर्सोवा येथे बजावला मतदानाचा हक्क ज्येष्ठ अभिनेत्री शुभा खोटे यांनी जुहूतील मतदान केंद्रावर बजावला मतदानाचा हक्क अभिनेत्री जान्हवी कपूर हिने केले मतदान १०० %टक्के विजयाची हॅटट्रीक करणार, शिवसेना उमेदवार अरविंद सावंत यांनी व्यक्त केला ठाम विश्वास अभिनेता फरहान अख्तर आणि दिग्दर्शक झोया अख्तर यांनी बजावला मतदानाचा हक्क अभिनेता अक्षय कुमार याने रांगेत उभे राहून केले मतदान उद्योजक अनिल अंबानी यांनी बजावला मतदानाचा हक्का
.jpg)
0 Comments