Hot Posts

6/recent/ticker-posts

05 मे रोजीची राष्ट्रीय लोक अदालत रद्द

 05 मे रोजीची  राष्ट्रीय लोक अदालत रद्द


           सोलापूर(कटूसत्य वृत्त):- राज्य विधी सेवा प्राधिकरण ,मुंबई यांच्या  निर्देशाप्रमाणे जिल्ह्यात  दि.5 मे 2024 रोजी राष्ट्रीय लोक आदालतीचे आयोजन करण्यात आले होते. पंरतु महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरण , उच्च न्यायालय मुंबई यांचे आदेशानुसार 05 मे  रोजीची  नियोजित राष्ट्रीय लोकअदालत होणारी रद्द होऊन त्याचे आयोजन 27 जुलै 2024 रोजी करण्यात  येणार असल्याचे  जिल्हा विधि सेवा प्राधिकारणाचे सचिव तथा दिवाणी न्यायाधीश नरेंद्र जोशी  यांनी कळविले आहे

Reactions

Post a Comment

0 Comments