पंढरपूर तालुक्यातील भाविक भक्तांना तुळजापूर दर्शन !
पंढरपूर (कटूसत्य वृत्त):- विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना व बहुउद्देशीय सांस्कृतिक मंडळ निमगाव (टें) यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच माढा मतदारसंघाचे आमदार बबनदादा शिंदे यांच्या संकल्पनेतून पंढरपूर तालुक्यातील भटुंबरे, विठ्ठलवाडी - विसावा येथील ५० भाविक भक्तांना कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी तुळजापूर दर्शनाचे आयोजन केले. सर्व भाविक भक्त तुळजापूरला रवाना झाले.

0 Comments