पोलीस उपनिरीक्षक पदी कोमल घाडगे हिची निवड
मौजे वरवडे, ता. माढा (कटूसत्य वृत्त):- कोमल नवनाथ घाडगे हीची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाल्याबद्दल रणजितसिंह शिंदे यांनी अभिनंदन करत सन्मान केला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी कोमलचे वडील नवनाथ घाडगे, आई सुरेखा घाडगे, संतोष चोपडे, शंकर कासवीद, रमेश घाडगे आदी उपस्थित होते.

0 Comments