Hot Posts

6/recent/ticker-posts

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत भारतीय संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन

 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत भारतीय संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन


मुंबई (कटूसत्य वृत्त):- संविधान दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रालयात भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन केले.

संविधान उद्देशिकेच्या सामूहिक वाचन कार्यक्रमावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव सुजाता सौनिक, प्रधान सचिव विकास खारगे,सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव र.रा. पेटकर तसेच मुख्यमंत्री सचिवालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments