सतीश कुलकर्णी यांचे निधन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, October 12, 2023

सतीश कुलकर्णी यांचे निधन

 सतीश कुलकर्णी यांचे निधन 


    पंढरपूर   (कटूसत्य वृत्त):- कवठेकर प्रशालेचे निवृत्त मुख्यलेखनिक सतीश कुलकर्णी यांचे बुधवारी निधन झाले. मृत्युसमयी त्यांचे ७६ वय होते. ते सुरेंद्र कुलकर्णी यांचे वडील तर हेमंत कुलकर्णी यांचे बंधू होत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages