Hot Posts

6/recent/ticker-posts

कुर्डूवाडी-बार्शी मार्गावरील रिधोरे गावाजवळील सीना नदीच्या पुलाला मोठे भगदाड,

 कुर्डूवाडी-बार्शी मार्गावरील रिधोरे गावाजवळील सीना नदीच्या पुलाला मोठे

 भगदाड ,महामार्ग प्राधिकरण व सा.बा.विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष,मोठी

 दुर्घटना होण्याची शक्यता 


सोलापूर (कटूसत्य वृत्त):- जिल्हातील कुर्डूवाडी-बार्शी मार्गावरील रिधोरे गावाजवळील सीना नदीच्या पुलाला मोठे भगदाड पडले आहे.या गंभीर समस्येकडे मात्र सोलापूर महामार्ग प्राधिकरण व कुर्डूवाडी सार्वजनीक बांधकाम विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे.मराठवाड्याला जोडणारा हा महत्वाचा महामार्ग असल्याने दररोज मोठी वाहतुक या पुलावरून  होत असते.या पुलावर मोठी दुर्घटना होण्याची शक्यता निर्माण झाली आहे
Reactions

Post a Comment

0 Comments