टेंभुर्णी येथे आ.बबनदादा शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त 200 रक्तदान
टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त):- टेंभुर्णी येथे टेंभुर्णी ग्रामपंचायत हॉलमध्ये माढा तालुक्याचे आमदार बबनदादा शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त अमोल धोत्रे मित्र परिवारा च्या वतीने भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते या रक्तदान शिबिरासाठी एकूण 200 रक्तदात्यांनी रक्तदान केले या कार्यक्रमासाठी माढा तालुक्याचे आमदार बबनदादा शिंदे, टेंभुर्णीचे पीआय संदीप पाटील, युवक नेते रावसाहेब देशमुख, संभाजी पाटील, सुरज देशमुख ,डाॅ.राहुल पाटील, नामदेव धोञे , विकास धोत्रे ,संतोष धोत्रे, भाऊसाहेब धोत्रे, तात्या शिंदे, दिपक मंजुळे , सुभाष पवार नितीन पाटील सोमनाथ कदम ,शैलेश ओव्होळ, गणेश केचे, आकाश पाटील, बाळासाहेब बारवे, राहुल टिपाले, रोहित ढावरे, राहुल खटके, राम पवार, महादेव पवार ,अवि भोसले ,रोहित खडके संग्राम देशमुख, सचिन पवार ,दिपक पवार ,अक्षय मेथा, गौतम पवार, केदार नाळे, हे उपस्थित होते.
हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी यशपाल लोंढे ,वैभव महाडिक, मनीष धोत्रे गोपाळ पवार, अण्णा धोत्रे, आकाश धोञे ,प्रकाश धोत्रे, स्वप्निल कुंभार, दादा माने, कालिदास पवार, आशिष लोंढे, शुभम माने ,सौरभ चव्हाण, रोहन जाधव ,अदनान देशमुख, अविनाश धोञे ,बालाजी जगताप, कुलदीप गायकवाड, विजय देशमुख ,विराग मेथा ,लखन गायकवाड , राहुल ढवळशंख, फैयाज आतार, चेतन नाईकनवरे, बापु चव्हाण, शकलीन तांबोळी, आसिफ आतार ,परवेज शेख, दिपक मासुळे , सोन्या धोञे, शांतीलाल माने ,तात्या सिताप, अक्षय स्वामी ,विकास सरतापे, अक्षय मुसळे ,चेतन मुसळे, नामदेव मंजुळकर, अनिल माने, बापु ननवरे, योगेश साळुंखे, प्रेम जगताप ,धीरज गायकवाड ,सागर कुंभार ,अजित गोंदिल, सोमा पावसे,अरबाज बागवान ,यांनी परिश्रम घेतले.
0 Comments