घड्याळासमोर शिक्का मारुन भीमा बचाव परिवर्तन पॅनलचा प्रचंड मतांनी विजयी कर-अजिंक्यराणा पाटील - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, November 5, 2022

घड्याळासमोर शिक्का मारुन भीमा बचाव परिवर्तन पॅनलचा प्रचंड मतांनी विजयी कर-अजिंक्यराणा पाटील

घड्याळासमोर शिक्का मारुन भीमा बचाव परिवर्तन पॅनलचा प्रचंड मतांनी विजयी कर-अजिंक्यराणा पाटील



    मोहोळ(कटूसत्य वृत्त):- खवणी येथे भीमा सहकारी साखर कारखाना पंचवार्षिक निवडणुकीच्या भीमा बचाव परिवर्तन पॅनलच्या उमेदवारांच्या प्रचारानिमित्त अजिंक्यराणा पाटील यांनी खवणीकर ग्रामस्थ व शेतकरी सभासदांची भेट घेऊन येणाऱ्या १३ तारखेला भिंतीवरील घड्याळासमोर शिक्का मारुन भीमा बचाव परिवर्तन पॅनलच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले. 

यावेळी बाळासाहेब भोसले, अरुण भोसले, अनिकेत भोसले, उद्योजक वैभव (बापू) गुंड, रामदास भोसले, शिवाजी भोसले, पोपट काकडे, विकास पाटील, कुबेर भोसले, महावीर भोसले, अभिजित भोसले आदींसह खवणी येथील सर्व शेतकरी सभासद बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages