माढ्यातील मदर उच्च माध्यमिक विद्यालयात जागतिक योग दिन साजरा

माढा (कटूसत्य वृत्त):- माढ्यातील मदर उच्च माध्यमिक विद्यालयात जागतिक योग दिन साजरा झाला. विविध योगासनाचे व प्राणायमाचे महत्व यावेळी शिक्षकांनी विषद करुन प्रात्याक्षिके दाखवली.
विद्याथ्याॅनी ही योगासने सादर करुन दाखवली.यावेळी प्राचार्य अभिमन्यु उकिरडे यांचेसह शिक्षक उपस्थित होते.
0 Comments