कोरोना काळात ही अडगळे दांपत्याने जपला गुणवत्तेचा वसा

पंढरपूर (कटुसत्य वृत्त): यामध्ये 'बुद्धिवंत टॅलेंट सर्च' या परीक्षमध्ये इयत्ता चौथीमधील सार्थक तानाजी कोरके २८२ गुण,राज्यात सहावा व जिल्ह्यात तिसरा क्रमांक पटकावला.शंभूराजे गणेश मस्के २८० गुण (केंद्रात प्रथम व राज्यात सातवा क्रमांक),प्रिन्स अरुण तोंडले २७० गुण (केंद्रात चौथा), तन्मय अंकुश केंगार २५२ गुण केंद्रात दहावा क्रमांक, समर्थ मारुती खंदारे२५२(केंद्रात दहावा क्रमांक),सचिन सर्जेराव कोळवले २४६ गुण, (केंद्रात अकरावा क्रमांक),श्रीयश चंद्रकांत नाईकनवरे२२२ गुण ,अथर्व उमेश श्रीखंडे २०६ गुण व इयत्ता तिसरी मधील समृद्धी सुनिल अडगळे २७० गुण केंद्रात चौथा क्रमांक,संकेत दुर्योधन कराळे (२६८) गुणासह केंद्रात पाचवा क्रमांक मिळवून सूयश संपादन केले.
तसेच 'मंथन टॅलेंट सर्च परीक्षेमध्ये' चौथीमधील सार्थक तानाजी कोरके २५८ गुण(केंद्रात दुसरा),शंभूराजे गणेश मस्के २४२ गुण (केंद्रात३रा),प्रिन्स अरुण तोंडले २३४ गुण(केंद्रात चौथा),तन्मय अंकुश केंगार २२८ गुण(५वा),ओम धनाजी कोरके २१२ गुण, समर्थ मारुती खंदारे २१० गुण, तसेच तिसरीमधील संकेत दुर्योधन कराळे २३४ गुण(केंद्रात तिसरा),समृद्धी सुनील अडगळे २१८ गुण मिळवून यश संपादन केले.
'पंढरपूर टॅलेंट सर्च' परीक्षेमध्ये इयत्ता चौथीमधील सार्थक तानाजी कोरके २५०गुण केंद्रात चौथा),प्रिन्स अरुण तोंडले २२४ गुण (केंद्रात आठवा), शंभूराजे गणेश मस्के २२० गुण (केंद्रात दहावा) व इयत्ता तिसरी मधील समृद्धी २२४ गुण केंद्रात तिसरा, संकेत कराळे २०२ गुण केंद्रात आठवा क्रमांक मिळवून सुयश संपादन केले. विद्यार्थ्यांच्या गणवत्तेसाठी अडचणीच्या काळात केलेल्या या कामगिरीबद्दल संपूर्ण जिल्ह्यातील शिक्षकांनी,पदाधिकारी,अधिकारी, ग्रामस्थ व पालकांनी सर्व विद्यार्थी व शिक्षकांचे विशेष कौतुक केले.
0 Comments