गादेगांवचा अनिकेत शिंदे यांची सहाय्यक निबंधक पदी निवड - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, May 31, 2022

गादेगांवचा अनिकेत शिंदे यांची सहाय्यक निबंधक पदी निवड

गादेगांवचा अनिकेत शिंदे यांची सहाय्यक निबंधक पदी निवड

               पंढरपूर, (कटुसत्य वृत्त): केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाल्यानंतर राज्यसेवा परीक्षेचा निकाल मंगळवार दि. 31 मे रोजी जाहीर झाला असून गादेगांव (ता. पंढरपूर) येथील अनिकेत नंदकुमार शिंदे यांची सहाय्यक निबंधक सहकारी संस्था पदी निवड झाली आहे.

               राज्यात 4, 5 व 6 डिसेंबर 2021 रोजी राज्य सेवा (मुख्य) परीक्षा 2020 घेण्यात आली होती. त्यामध्ये 72 व्या रँकमध्ये उत्तीर्ण होऊन एप्रिल 2022 मध्ये झालेल्या मुलाखतीमध्ये अनिकेत नंदकुमार शिंदे यांची सहाय्यक निबंधक सहकारी संस्था पदी निवड झाली आहे. त्याच्या निवडीमुळे त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages