महाराष्ट्र कारागृह सांख्यिकी पुस्तिकेचे प्रकाशन
पुणे (कटुसत्य वृत्त): महाराष्ट्र कारागृह सांख्यिकी 2020-21 पुस्तिकेचे प्रकाशन आज अपर पोलीस महासंचालक व कारागृह व सुधारसेवा महानिरीक्षक अतुलचंद्र कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी कारागृह उपमहानिरीक्षक योगेश देसाई, प्र. कारागृह उपमहानिरीक्षक एस. एन. ढमाळ, अधीक्षक श्रीमती राणी भोसले, सांख्यिकी अधिकारी श्रीमती सुनेत्रा पाटील तसेच कारागृह विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
0 Comments