माढ्याच्या संदीप कापसेला संभाजीराजे युवारत्न पुरस्कार प्रदान - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, May 31, 2022

माढ्याच्या संदीप कापसेला संभाजीराजे युवारत्न पुरस्कार प्रदान

माढ्याच्या संदीप कापसेला संभाजीराजे युवारत्न पुरस्कार प्रदान

            माढा (कटूसत्य वृत्त):- माढ्यातील संदीप नंदकिशोर कापसेला  अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलनाच्या वतीने देण्यात येणारा छत्रपती संभाजी महाराज युवारत्न राज्यस्तरीय पुरस्कार २०२२  प्रदान करण्यात आला.राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे,साहित्यीक दिग्दर्शक शरद गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत संदीप कापसे यास सन्मान चिन्ह,सन्मान पत्र देऊन सन्मानित  करण्यात आले.रहस्य लाकडी घाणा  उद्योग सुरु करुन या माध्यमातुन बेरोजगार तरुणांच्या हाताला काम दिले.

            याचीच दखल घेऊन अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलनाच्या वतीने संदीप कापसेंचा कुटूबियांसमवेत पुरस्काराने विशेष गौरव झाला.पुरस्कार प्रदान झाल्याबद्दल त्यांचेवर  विविध स्तरातून कौतुक होत आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages