बालविवाहाला रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबविण्यात येत आहे
.png)
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- राज्य महिला आयोगाच्या वतीने राज्यभरात वाढत्या बालविवाहाला रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबविण्यात येत आहे. बालविवाह अधिक असलेल्या जिल्ह्यात पोलिस अधीक्षक जिल्हाधिकारी यांच्या समवेत संयुक्त बैठक घेऊन नियोजन करण्यात आले होते.सोलापूर पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी एक पाऊल पुढे टाकत परिवर्तन चे नियोजन केले आहे प्रत्येक जिल्ह्यात असे नियोजन व्हावे यासाठी आयोग पाठपुरावा करीत आहे.
0 Comments