छत्रपती संभाजी महाराज जयंतीला यावलीच्या १२५ युवकांनी केले रक्तदान





मोहोळ (कटूसत्य वृत्त):- मोहोळ तालुक्यातील यावली येथील शिव प्रतिष्ठान ग्रुप दळवे वस्ती यांच्या वतीने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्ताने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी सचिव मुंबई मंत्रालय शंकर ढगे यांच्या हस्ते करण्यात आले.
छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त सोलापुर येथील अक्षय ब्लड बँक ही रक्तपेढी सहभागी होती. या प्रसंगी सदर रक्तपेढीला यावलीच्या 125 युवकांनी केले रक्तदान केले.
या कार्यक्रमाप्रसंगी नितीन दळवे, राहुल दळवे, विशाल दळवे ,दीपक दळवे ,दादाराव दळवे ,दाजी दळवे, अनिल दळवे, उमेश दळवे (सर ), (सरपंच) संतोष दळवे ,प्रकाश दळवे, संदीप दळवे, सुदाम जाधव, लाइव्ह महाराष्ट्र झोन न्यूज चे पत्रकार विजय दळवे,रोहित दळवे ,विक्रांत दळवे, संजय दळवे, अजय दळवे, शांतिनाथ दळवे ,पंकज दळवे ,सिद्धेश्वर दळवे ,अभिजीत दळवे,ओंकार दळवे, श्रीकांत दळवे, वैभव दळवे, विकास दळवे, सागर शेळके ,मयूर सिरसट, अनिकेत दळवे, रमेश साबळे, प्रवीण सिरसट, सुजित सिरसट ,सौरभ दळवे या सर्वांचे मोलाचे योगदान लाभले. तसेच यांच्या वतीने कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला. अक्षय ब्लड बँक सोलापुर यांच्यावतीन उदय पाटील व त्यांचे सहकारी उपस्थित होते.
0 Comments