भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह समाज कल्याण विभागाच्यावतीने निबंध व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, April 8, 2022

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह समाज कल्याण विभागाच्यावतीने निबंध व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

 भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह
समाज कल्याण विभागाच्यावतीने निबंध व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन
 

            पुणे, (कटूसत्य वृत्त):- 'भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहनिमित्त जिल्ह्यातील समाज कल्याण विभागाच्यावतीने विविध शासकीय निवासी शाळा व वसतिगृहात निबंध व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.

            मानवता हाच धर्म माणुसकी हीच जातमहापुरुषांची गाव गाथा आदराने टेकवू माथाकारोनानंतरची शाळामाझ्या स्वपनातील भारत या विषयावर निबंध वक्तृत आणि स्पर्धा घेण्यात आली. 

            जिल्ह्यातील बारामती व तळेगाव दाभाडेराजगुरूनगरखडकवासलाभोर खडकवासलाइंदापूर व दिवे येथील निवासी शाळा तसेच वसतिगृहात निबंध व वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्याची माहिती समाज कल्याण विभागाच्या सहायक आयुक्त संगीता डावखर यांनी दिली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages