शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी बसवराज बोरीकरजगी
जेऊर (कटूसत्य वृत्त):- अक्कलकोट तालुक्यातील जेऊर जि.प.प्राथ.मराठी शाळेच्या व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी बसवराज बोरीकरजगी यांची तर उपाध्यक्षपदी सुनिता पाढंरे यांची सुरेश सोनार यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी करण्यात आली.या कार्यक्रमावेळी जेऊर गावातील उपसरपंच काशिराया पाटील, शिवाजीराव कलमदाणे, पोलीस पाटील रहिमान आत्तार, अंबाराया कनोजी, काशिनाथ कडगंची, उमाकांत मुस्के, चनमल कापसे, महेश गोगावे, रिजवान मुजावर, रविकांत स्वामी, कन्नड शाळेचे मुख्याध्याक राजकुमार अमोगी , श्रीमंत झंपा, संजय भोसले, जगू वग्गे काशिनाथ पाटील, काशिनाथ अद्दरशेट्टी , लवा वग्गे सर, रा.का.पाटील मराठी शाळेचे मुख्याध्यापक जमादार, शेख. वालीकर . वाघोलीकर , शिवगुंडे, मुरशिळे , अळगी .आदि शिक्षक वर्ग व ग्रामस्थ उपस्थित होते.
0 Comments