टाकळी येथील घटनेतील नराधमांना कठोर शिक्षा होण्यासाठी मी वडार महाराष्ट्राचा संघटनेतर्फे निवेदन
टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त):-उस्मानाबाद जिल्ह्यातील टाकळी अकरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना कठोर शिक्षेच्या मागण्यासाठी करावी. यासाठी आज मी वडार महाराष्ट्राचा या संघटनेमार्फत प्रांत कार्यालया व कुर्डूवाडी पोलीस स्टेशन यांना निवेदन देण्यात आले. वडार समाजावर होणाऱ्या अत्याचारांना थांबण्यासाठी मी वडार महाराष्ट्राचा संघटना लढत राहील टाकळी गावातील आमच्या समाजाच्या चिमुकलीवर झालेल्या घटनेकडे शासन दुर्लक्ष करेल तर संपूर्ण महाराष्ट्रात मी वडार महाराष्ट्राचा संघटना तीव्र आंदोलन करेल असा इशाराही यावेळी पश्चिम महाराष्ट्र युवक अध्यक्ष अमोल धोत्रे यांनी दिला.
यावेळी उपस्थित.
मकाई सहकारी साखर कारखान्याचे संचालक दत्तात्रेय गायकवाड माढा तालुका अध्यक्ष संजय गुंजाळ सोलापूर जिल्हा युवक उपाध्यक्ष तात्या शिंदे करमाळा तालुका अध्यक्ष दीपक मंजुळे मनसे तालुका उपाध्यक्ष सागर बंद पट्टे सोलापूर जिल्हा महिला अध्यक्ष सरस्वती पवार टेंभुर्णी शहराध्यक्ष विकास सूर्वे कृष्णा धोत्रे पांढरवाडी अध्यक्ष अर्जुन भोसले उपळवाटे अध्यक्ष शंकर जाधव एकनाथ जाधव धनंजय डिकोळे छगन गुंजाळ सुरेश डिकुळे देवराव सुकळे सचिन पवार बाप्पा पवार सुनिल पवार गोपाळ पवार मंनेष धोत्रे अशोक डिकोळे तात्या डिकुळे मच्छिंद्र आतार भाऊसाहेब धोत्रे दिलीप जाधव मारुती कुराडे प्रतीक माने सोमनाथ पवार गणेश पवार महावीरधोत्रे गणेश पवार प्रकाश भोसले हिरामण डिकोळे धनंजय गुंजाळ आकाश गुंजाळ महावीर शिंदे विकास माने शांतीलाल माने योगेश धोत्रे श्याम लोंढे सागर डिकोळे तात्या कोळी बापू माने भागवत येंपुरे कुर्डूवाडी शहराध्यक्ष गणेश पवार असंख्य मी वडार महाराष्ट्र संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.
0 Comments