कुर्डूवाडीत ईद ए मिलाद निमित्त स्वच्छता मोहीम.!
मोफत रक्त,शुगर तपासणी व लसीकरण शिबिर संपन्न.!
कुर्डूवाडी (कटूसत्य वृत्त):-मोफत रक्त व शुगर तपासण आणि लसीकरण या शिबिराचे आयोजन तसेच नगर परिषद आरोग्य विभागा च्या सहयोगातून ईद ए मिलाद निमित्त स्वच्छता मोहीम शेरे म्हैसूर टिपू सुलतान सामाजिक संस्थेच्या वतीने आंतरभारती प्रशालेच्या प्रांगणामध्ये राबविण्यात आले.या कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते फित कापून करण्यात आली.याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना प्रा.राजेंद्र दास यांनी सामाजिक उपक्रम राबविणे काळाची गरज आहे असे संबोधले,प्रारंभी प्रास्ताविका मध्ये संस्थेचे संस्थापक डॉ.मोहसीन मकनु यांनी आजवर केलेल्या सामाजिक उपक्रमाची रुपरेषा मांडली,यावेळी सूत्रसंचालन कैलास भिसे यांनी केले,यावेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कार ऑक्सीजन पाम रोप वाटुन करण्यात आला.
यावेळी प्रा.राजेंद्र दास संजय दादा टोणपे,युवा नेते वसीमभाई मुलाणी,रेल्वे कामगार युनियनचे अध्यक्ष वाहिदभाई शेख,नागनाथ कुबेर,दामोदर काळे,अरविंद पवार,अकलाख दाळवाले,हाफिज उस्मान चिस्ती, न.पा.आरोग्य निरीक्षक तुकाराम पायगण,हाजी महंमद शेख इर्शाद कुरेशी,संदीप पाटील नासीर दाळवाले, मुकदम सुरेश कदम,शिवाजी खवळे, आदी प्रमुख उपस्थितीत होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जावेद दाळवाले,अखिल दाळवाले रफिक सय्यद,इसाक दाळवाले,अझर दाळवाले,जावेद पठाण,सादिक पठाण,गफ्फार दाळवाले,अरमान शेख,साजिद शेख,सत्तार दाळवाले,निशांद शेख,शादाब सय्यद,साहिल सय्यद,मुस्तकीम दाळवाले,अरमान पठाण, महबूब शेख,आयुब शेख,अकिब पटेल,इमरान शेख,समीर दाळवाले, रहीम शेख,फिरोज बागवान,कैफ दाळवाले,फैजान तांबोळी,रिहान सय्यद,मोहसिन शेख,हाज्जूभाई शेख,अमोल आदलिंगे,बाळू बोराडे, मनोज झिंजुर्डे,युवराज नागटिळक,दादा महीगंडे आदींनी परिश्रम घेतले.
0 Comments