Hot Posts

6/recent/ticker-posts

माढा तालुक्यातील सापटणे भोसे येथे वृक्ष लागवड उपक्रम.!

 माढा तालुक्यातील सापटणे भोसे येथे वृक्ष लागवड उपक्रम.! 



कुर्डूवाडी (कटूसत्य वृत्त):-जयवंतराव भोसले कृषी महाविद्यालय च्या वतीने ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रमा निमित्त वृक्ष लागवड हा उपक्रम माढा तालुक्यातील सापटणे-भोसे येथे राबविण्यात आला.यावेळी आंबा या फळाची ५० झाडे लावण्यात आली.हा कार्यक्रम कृषीमित्र तुषार हनुमंत सरडे यांनी राबवला.झाडे लावा..झाडे जगवा व पाणी आडवा..पाणी जिरवा असा संदेश या निमित्ताने देण्यात आला.

Reactions

Post a Comment

0 Comments