श्री उदयकुमार द. शिखरे यांचे निधन झाले

सोलापूर (कटुसत्य):- श्री समर्थ दलित शिक्षण प्रसारक मंडळ संचलित , श्री समर्थ विद्यामंदीर चे संस्था सचिव श्रीउदयकुमार द. शिखरे यांचे अल्पशा आजाराने दुख;द निधन झाले आहे.त्यांचा अंत्यविधी 22/08/2021 रोजी सकाळी ठीक दहा वाजता मोदी स्मशानभूमी येथे होणार आहे. त्यांच्या पश्च्यात आई,पत्नी ,तीन मुली , एक मुलगा व नातवंडे असा परिवार आहे . माजी मुख्याध्यापक श्री अरुण द. शिखरे व रवींद्रकुमार द.शिखरे यांचे तेथोरले बंधू होते.सदर निधन वार्ता आपल्या लोकप्रिय दैनिकातून प्रसिद्ध करावी हि विनंती.
0 Comments