वरकुटे सरपंचपदी सुमन भुसे तर उपसरपंचपदी नितीन रोकडे
मोहोळ ( कटुसत्य वृत्त) :- वरकुटे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सुमन सुरेश भुसे तर उपसरपंच पदी नितीन सुखदेव रोकडे याची चार विरुद्ध तीन मतांनी विजयी झाले.
मोहोळ तालुक्यातील वरकुटे ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकी मध्ये वरकुटे ग्रामविकास आघाडीचे तीन सदस्य तर परिवर्तन ग्रामविकास आघाडी वरकुटे चे चार सदस्य निवडणूक आले होते.सरपंच पदासाठी सर्वसाधारण स्त्री आरक्षण होते या पदासाठी सुमन सुरेश भुसे तर ग्रामविकास आघाडी वरकुटे कडुन कल्याणी बसाटे यांच्यात लढत झाली.भुसेना चार मते तर बसाटेना तीन मते पडली एक मताने भुसे विजयी घोषित करण्यात आले.
उपसरपंच पदासाठी परिवर्तन कडुन नितीन रोकडे तर ग्रामविकास कडुन दत्तात्रय सोलंकर यांच्यात लढत झाली या लढतीत सुध्दा एक मताने रोकडे विजयी झाले.
यानंतर सरपंच सुमन भुसे उपसरपंच नितीन रोकडे ग्रामपंचायत सदस्य राजश्री बडंगर तेजश्री बचुटे कल्याणी बसाटे सतीश बचुटे दत्तात्रय सोलंकर आदीचा शाल श्रीफळ देऊन बडंगर गुरुजी व सिध्देश्वर बचुटे दोन्ही परिवारानी सत्कार केला.
यावेळी सुधीर बसाटे दत्तात्रय बचुटे पांडुरंग सोलंकर हरिदास बंडगर गुरुजी बळीराम भुसे संतोष बसाटे सिध्देश्वर बचुटे अर्जुन तात्या रोकडे दादा सोलंकर आनंद डोंगरे प्रशांत बचुटे कंचेश्वर बचुटे बाबा बचुटे बबन भुसे विजयकुमार बसाटे तानाजी बचुटे धनाजी बसाटे गौतम हजारे हणमंत पाटील रमेश शेंडगे नागन्नाथ गवळी बाबा वाघमोडे प्रदीप भुसे बंडू काशीद पप्पु पाटील राम भुसे कुमार बचुटे संगाप्पा बसाटे बाबुराव सोलंकर बालाजी बचुटे यशवंत बचुटे दिगबंर बचुटे संभाजी बचुटे धनाजी डोगंरे मल्हारी रोकडे बाबा वाघमोडे पोपट ससाणे महेश हजारे आकाश हजारे बाळु पाटील सत्यवान हजारे महेश घोडके बापु पवार मनोज बसाटे दादा बडंगर मोहन बसाटे श्रेयश बचुटे सागर सोलंकर अमोल बचुटे वासुदेव बचुटे सचिन बसाटे नवनाथ बचुटे नवनाथ पाटील ओंकार बसाटे काका बचुटे नागेश बसाटे शिवकुमार बसाटे उमेश शेडगे अक्षय गवळी गणेश गवळी पोपट गवळी आण्णा सोलंकर श्रीकांत गवळी नारायण गवळी सुनिल बचुटे बाळु गवळी नारायण माळी संभाजी बडंगर परमेश्वर भोसले लिंगेश्वर शिंदे पिटुं साळवे तुषार बसाटे सचिन ओहोळ आकाश शिंदे अवधुत बसाटे लक्ष्मण शिंदे यश सोलंकर अविनाश सोलंकर आदी उपस्थित होते.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून वाघोली मंडलचे मंडल अधिकारी माळी सहाय्यक म्हणुन ग्रामसेवक नरखेडकर यांनी काम पाहिले.तसेच पोलीस पाटील दत्तात्रय पाटील हे यावेळी उपस्थित होते.
0 Comments