Hot Posts

6/recent/ticker-posts

प्रथम वर्ष बॅकलॉग असेल तरी दुसऱ्या व तिसऱ्या वर्षी च्या वर्गात प्रवेश होणार

 प्रथम वर्ष बॅकलॉग असेल तरी दुसऱ्या व  तिसऱ्या वर्षी च्या वर्गात प्रवेश   होणार


सोलापूर  ( कटूसत्य वृत्त ):-  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्ष बॅकलॉग असलेल्या विद्यार्थ्यांना दुसऱ्या व तिसऱ्या वर्ष साठी प्रवेश घेता येत नव्हते अशा सर्व विद्यार्थ्यांना दुसऱ्या व तिसऱ्या वर्ष साठी प्रवेश घेता येणार आहे 25/02/2021 पासून सुरुवात होणार असून यासाठी विद्यार्थ्यांनी 05/03/2021 पर्यंत आपल्या महाविद्यालयाच्या प्राचार्यांकडे संपर्क साधावा असे जाहीर करण्यात आल्याची माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक श्रेणिक शहा यांनी दिली. 
first year backlog च्या बीए,  बीकॉम, बीएससी, बीबीए, बीसीए आता SY मध्ये आहे त्यांनी सेम ३ साठी  प्रवेश मिळतील व आता SY  पास आहे व first year backlog च्या बीए,  बीकॉम, बीएससी, बीबीए, बीसीए TY ला  प्रवेश मिळणार आहे तसेच आधिक माहितीसाठी संबंधित महाविद्यालयाच्या प्राचार्यांकडे व ऑफिस मध्ये भेटावे असे आवाहन करण्यात आले आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments