पुणे विभागातील 5 लाख 84 हजार 922 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी विभागात कोरोना बाधित 6 लाख 11 हजार 412 रुग्ण - विभागीय आयुक्त सौरभ राव
पुणे ( कटूसत्य वृत्त ) :- पुणे विभागातील 5 लाख
पुणे जिल्हा
पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 4 लाख 1 हजार 955 रुग्णांपैकी 3 लाख 84 हजार 660 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 8 हजार 183 आहे. कोरोनाबाधित एकूण 9 हजार 1
सातारा जिल्हा
सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 58 हजार 172 रुग्णांपैकी 55 हजार 380 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 947 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 845 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 52 हजार 583 रुग्णांपैकी 49 हजार 992 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 761 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 830 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हा
सांगली जिल्हया
कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 50 हजार 286 रुग्णांपैकी 48 हजार 358 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 187 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 741 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये 1 हजार 820 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 1 हजार 479, सातारा जिल्ह्यात 204, सोलापूर जिल्ह्यात 88, सांगली जिल्ह्यात 16 तर कोल्हापूर जिल्ह्यात 33 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या
पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांमध्ये एकूण 1 हजार 155 आहे. पुणे जिल्हयामध्ये 945, सातारा जिल्हयामध्ये 93, सोलापूर जिल्हयामध्ये 83, सांगली जिल्हयामध्ये 16 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 18 रुग्णांचा समावेश आहे.
पुणे विभागातील सर्व्हेक्षण
आजपर्यत विभागामध्ये एकुण 39 लाख 85 हजार 705 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 6 लाख 11 हजार 412 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.
0 Comments