पंधरा वर्षे जुन्या वाहनांची पुनर्नोंदणी करा उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांचे आवाहन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, January 4, 2021

पंधरा वर्षे जुन्या वाहनांची पुनर्नोंदणी करा उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांचे आवाहन

 पंधरा वर्षे जुन्या वाहनांची पुनर्नोंदणी करा उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांचे आवाहन

          सोलापूर, (कटुसत्य वृत्त):  पंधरा वर्षे जुन्या दुचाकी, चारचाकी वाहनां पर्यावरण कर भरुन वाहनांची पुनर्नोंदणी करुन घेण्याचे आवाहन अकलूजचे  उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड यांनी केले आहे.

          सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पंधरा वर्षे जुनी वाहने रस्त्यावर आढळल्यास नोंदणी रद्द करण्याचे आदेश आहेत. अकलूज कार्यक्षेत्रातील वाहनधारकांनी पर्यावरण कर भरुन वाहनांची पुनर्नोंदणी (आरआरसी) करुन घ्यावी. पंधरा वर्षे जुनी वाहने रस्त्यावर आढळल्यास पथकाद्वारे कडक कारवाई करण्यात येईल, असे श्रीमती गायकवाड यांनी कळविले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages