पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंती दिनानिमित्त सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले

सोलापूर (क.वृ.):- सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने भारताचे भाग्यविधाते स्व.पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंती दिनानिमित्त सोलापूर महानगरपालिकेच्या कौन्सिल हॉल येथील महापौर यांच्या कार्यालयात स्व.पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेस सहाय्यक आयुक्त सुनील माने यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी नगरसचिव प्रवीण दंतकाळे, जयप्रकाश अमनगी, सुरेश लिंगराज, शंकर मोरे, अशोक खडके, सिद्धू तिमिगार,आकाश शिवशेट्टी आदी मान्यवर उपस्थित होते.
0 Comments