Hot Posts

6/recent/ticker-posts

सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जगाला सत्य, अहिंसा व शांतीचा संदेश देणारे

 सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जगाला सत्य, अहिंसा व शांतीचा संदेश देणारे


राष्ट्रपिता महात्मा गांधींना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन व झेंडा वंदन..

सोलापूर दि.२(क.वृ.): आज रोजी सकाळी १०:१० मिनिटांनी सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष श्री भारत जाधव व शहर कार्याध्यक्ष श्री संतोषभाऊ पवार यांच्या हस्ते सोलापूर रेल्वे स्टेशन येथील महात्मा गांधी पुतळा येथे जयंतीनिमित्त अभिवादनाचा तसेच झेंडावंदनाचा कार्यक्रम पार पडला.

यावेळी पक्षाचे ज्येष्ठ नेते मनोहर सपाटे, सुभाष पाटणकर, माजी शहराध्यक्ष महेश गादेकर, राजन जाधव ,जावेद खैरदी, बशीर भाई शेख, प्रा.श्रीनिवास कोंडी, महिला शहराध्यक्ष सौ सुनीता रोटे, युवक शहराध्यक्ष जुबेर बागवान, युवती शहराध्यक्ष आरती हुळ्ळे, सेवादल सेल अध्यक्ष चंद्रकांत पवार, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष मिलिंद गोरे, शेरू शेख, बसवराज कोळी, दीपक राजगे, प्रकाश जाधव, अमीर शेख, तन्वीर गुलजार, अल्पसंख्यांक प्रदेश सचिव वसीम बुर्हान, राजू भाई कुरेशी, कामगार सेल चे गोवर्धन संचू, विजय भोईटे, आशुतोष नाटकर, जब्बार मुर्शिद, रुपेश भोसले, युवराज माने, श्याम भाऊ गांगुर्डे, नरेश येमुल, संजय जाबा, सोमनाथ शिंदे, डॉ. दादा रोटे, राजू हुंडेकरी, हनुमंत माने, श्री. अनिल उकरंडे.

महिला पदाधिकारी - श्रीमती सायरा शेख, श्रीमती लता ढेरे, सौ.मनीषा नलावडे, सिया मुलानी, गौरा कोरे, शोभा गायकवाड, सुनंदा साळुंखे, संगीता कांबळे, शोभा सोनवणे, मार्था आसादे, शशिकला दांकापुरे. 
युवती पदाधिकारी - डॉ. ऐश्वर्या पवार (शहर उपाध्यक्ष), पूनम पवार (दक्षिण विधान सभा अध्यक्ष), डॉ.अक्षया पवार. लहू हावळे मजहर मल्लाबादकर, अमोल कुलकर्णी, येशू मडरी, संजय मोरे हे देखील प्रामुख्याने उपस्थित होते.
Reactions

Post a Comment

0 Comments