माऊली आशीर्वाद आटाचक्की प्रोडेक्टचे उद्घाटन संपन्न

अकलूज दि.६(क.वृ.): माऊली आशिर्वाद आटा चक्की प्रॉडक्टचे उदघाटन युवराज कोकाटे (संस्थापक अध्यक्ष भूम-परंडा-वाशी पुणे रहिवासी संघ,) यांच्या हस्ते व भीमा बोबडे माजी नगरसेवक चंद्रकांत सरडे मार्गदर्शक भूम-परंडा-वाशी पुणे रहिवासी संघ बालाजी गणगे उद्योजक प्रशांत कहाणी प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. गिरझणी येथील तरूण उद्योजक धनाजी पालकर व अशोक आवारे यांनी पुणे येथे डायमंड एन्टरप्रायजेस चे माध्यमातून माऊली आशिर्वाद आटा चक्की या प्राॅडक्टची निर्मीती केली असुन या चक्की मध्ये सर्व प्रकार उपलब्ध आहेत घरगुती व्यवसाय साठी एक एचपी ते पाच एचपी पर्यंत आटा चक्की उपलब्ध आहे. यामध्ये सर्व मसालेही करता येतात हि चक्की स्वयं सुरु स्वयं बंद एकदम सोप्या आणी वेगवान गतीने काम करते.
ध्वनीमुक्त आणी वेगवान गतीने काम करते आणी पूर्णपणे स्वयंचलित पीठ किंवा मसाले उडू नये म्हणून फिल्टर सिस्टीम पीठ बारीक व मोठे दळण्यासाठी ६ प्रकारच्या वेगवेगळ्या जाळ्या सर्वात कमी मेटेनन्स लाईट कमी लागतेश अशा प्रकारचे सुविधा असणारी माफक दरात असणारी एकमेव चक्की असुन यशवंतनगर-अकलूज येथेही चक्की विक्रीसाठी उपलब्ध असुन धनाजी रावसाहेब पालकर यांचेशी 9922951514 किंवा 7219713097 या नंबरवर संपर्क साधावा असे आवाहन त्यांनी केली.
0 Comments