Hot Posts

6/recent/ticker-posts

वाढदिवस साजरा न करता दहा हजार मुख्यमंत्री निधीस जिल्हाधिकाऱ्यांकडून तन्वीर पात्रोचे कौतुक

 वाढदिवस साजरा न करता दहा हजार मुख्यमंत्री निधीस जिल्हाधिकाऱ्यांकडून तन्वीर पात्रोचे कौतुक

 


सोलापूर, दि.१(क.वृ.): पाच वर्षांच्या तन्वीर पात्रो याने वाढदिवस साजरा न करता 10 हजार रुपये कोव्हीड विरुद्धच्या लढ्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीस दिले. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी त्याचे कौतुक केले.

तन्वीर पात्रो बाळे भागातील शिवाजी नगरात राहतो. आई सरिता सिव्हिल हॉस्पिटलमध्ये फार्मासिस्ट आहेत. वडील खाजगी नोकरी करतात. यापूर्वीही तन्वीरचे चार वाढदिवस त्याच्या आई वडिलांनी गोरगरीब, अनाथ, अपंग मुलांसोबत साजरे केले आहेत. आज दुपारी दहा हजार रुपये रक्केचा धनादेश तन्वीरचे आई वडील यांनी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडे सुपूर्द केला. श्री. शंभरकर यांनी तन्वीरचे कौतुक करत त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
Reactions

Post a Comment

0 Comments